||जय शिवराय ||

|| जय भवानी जय शिवाजी ||

नमस्कार मित्रहो ,

आपणास या ठिकाणी Arbitration And Conciliation Act 1996 आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अॅक्ट, १९९६ मधील तसेच Mahaharashtra Co-Operative Societies Act 1960 And Rules 1961  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील त्याचबरोबर The Multi State  Co-Operative Societies Act -2002 मधील तरतुदी मराठी भाषेतून सर्वाना समजेल आशा प्रकारे सादर केलेल्या आहेत.  

सदर कायदे विषयाची माहिती करून घेणाऱ्यां माझ्या बंधु ,भगिनी व मातां साठी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल या एकमेव आशेवरती हा सगळा प्रपंच. 

Mahaharashtra Co-Operative Societies Act 1960 And Rules 1961  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ या कायद्यातील तरतुदीबाबतच्या माहिती बाबतचे व्हिडिओ  संबंधित माझ्या बंधू,भगिनी आणि मातांना  तसेच कायदेविषयक माहिती प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मी  शिवकार्य म्हणूनच सादर केलेले आहेत. 

सदर शिवकार्य वेगवेगळ्या कायदेविषयक तरतुदींच्या माहितीबाबत याही पुढे अविरतपणे सामाजिक हितासाठी चालूच ठेवणार आहे . आणि हे सर्व करण्या मागची  प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोर क्रांतिकारी विचारांचा माझ्यावरती असलेला प्रभावच कारणीभूत आहे . आणि तशी प्रेरणा मला छत्रपती शिवरायांच्या विचारांमुळे कायमपणे मिळत  राहते याचा मला सर्वार्थाने अभिमान देखील आहे .

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादाई विचारातून प्रत्येक शिवप्रेमींकडून समाजहिता साठीचे एक निरंतन शिवकार्य अविरतपणे घडो याच या छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना.

 मी माझे सदर च्यानेल  अत्यंत पवित्र छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पित केलेले  आहे.

आणि याही पुढे माझ्या करवी तसेच तुमच्या कडून देखील अशा प्रकारचे  हे शिवकार्य समाज हितासाठी अविरतपणे घडत राहो हि शिवचरणी प्रार्थना .

तसेच या पुढील वेगवेगळ्या कायदे विषयक तरतुदींच्या  माहितीचे व्हिडिओ आपणास पाहणे सोईचं जावं म्हणून चॅनेल सबस्क्राइब करा तसेच मी सादर केलेली माहिती आपणास आवडली असल्यास व्हिडीओ लाइक करायला विसरू नका तसेच माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका !

तसेच "ज्ञान दिल्याने वाढते" या सिद्धांताप्रमाणे आपल्या मित्रमंडळींना या चँनेल बद्दल माहिती देखील द्यायला विसरू नका  !

धन्यवाद.

आपला स्नेहांकित ,

एड . महेशराव जाधव बीएसएल ,एलएलबी 

कोल्हापूर

©

Follow me-

YouTube- www.youtube.com/@-maheshraojadhavadvocate-k9038

Facebook-  www.facebook.com/maheshraojadhav2018/

Instagram - www.instagram.com/adv_maheshrao/

#LawLectures

 #LegalStudies

#LawEducation

#LawSchool

 #LegalTheory

 #Jurisprudence

#CriminalLaw

 #ConstitutionalLaw

 #ContractLaw

#FamilyLaw

#CorporateLaw

#LegalPrinciples

#LegalCases

#LegalResearch

#LawStudents

#LegalProfessionals

#LegalAdvice

#LegalKnowledge

#LawExams

#LegalPractice

#Arbitration

टिप्पण्या