नमस्कार मित्रहो, ||जय शिवराय || || जय भवानी जय शिवाजी || आपणास या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील कायदे-विषयक ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या माझ्या बंधू ,भगिनी आणि मित्रांसाठी दैनंदिन जीवनात ग्रामीण तसेच शहरी भागातील समस्यां संदर्भात विविध कायदे माहिती मराठी मधून यु ट्यूब वरती सादर केलेली आहे आणि भविष्यात देखील सादर करणार आहे . कायद्याबाबत माहिती करून घेणाऱ्यांसाठी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल या एकमेव आशेवरती हा सगळा "शिवकार्य" म्हणूनच प्रपंच. - एड. महेशराव जाध
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank You For Your Message . We Will Try To Reach You Earliest.
-Admin Team