पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
||जय शिवराय || || जय भवानी जय शिवाजी || नमस्कार मित्रहो , आपणास या ठिकाणी Arbitration And Conciliation Act 1996 आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अॅक्ट, १९९६ मधील तसेच Mahaharashtra Co-Operative Societies Act 1960 And Rules 1961 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील त्याचबरोबर The Multi State Co-Operative Societies Act -2002 मधील तरतुदी मराठी भाषेतून सर्वाना समजेल आशा प्रकारे सादर केलेल्या आहेत. सदर कायदे विषयाची माहिती करून घेणाऱ्यां माझ्या बंधु ,भगिनी व मातां साठी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल या एकमेव आशेवरती हा सगळा प्रपंच. Mahaharashtra Co-Operative Societies Act 1960 And Rules 1961 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ या कायद्यातील तरतुदीबाबतच्या माहिती बाबतचे व्हिडिओ संबंधित माझ्या बंधू,भगिनी आणि मातांना तसेच कायदेविषयक माहिती प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मी शिवकार्य म्हणूनच सादर केलेले आहेत. सदर शिवकार्य वेगवेगळ्या कायदेविषयक तरतुदींच्या माहितीबाबत याह...